Pages

Monday, June 16, 2008

Last Received Call

8:30Pm :today --

Last received call - 2:34 tode..6hrs back ..ICICI credit card...before that 8:30 Am today call from office ... last unofficial call - 7:45PM two days back - friend, asking for harddisk... call duration 1.23Min .. call stack end..कीतीतरी दीवस झाले ..कोनाशी तरी खुप असे बोललो नाहीये ..अगदी मनमोकले ..अगदी unoffical..गावाच्या गप्पा /घराच्या गप्पा /atleast हवापन्याच्या तरी ... रोज meetings/issues/bugs/designs discuss करून तोंड दुख्तय ..कामाचा status लोकांना सांगावा लागतो मनाचा काय आहे हे कोणाला सांगायला जागा नाहीये ..even कोणी आपल्याला सांगावा असे पन नाही ..कोनाशी आनंद झाला तर सांगावा or कोणाला जाला असेल तर ऐकावं ..कोणाला काही खुपतं असेल तर थोड़ा dose द्यावा ..काहीच होत नाही ..एक्टेपना ..loneliness म्हणतात तो हाच का ? islands झालीयेत लोकं ..म्हणुन मग credit card साठी call आला तरी details सांगून टाकतो लगेच .. बंद नाही करत ..कोणाला तरी बोलायचं आहे कमापुरता का होइना ..cuttting वाला पन बराच वेळ काही ना काही करत बसतो ..head message/facial message/coloring ...तो आपली उगाच stuti करत असतो बरं वाटतं ..कोणासाठी तरी आपले डोके imp आहे ..आतले वीचार नसेनात का जायना ..even shopping करताना पन बरं वाटतं money देऊन salesman चे लक्ष जाते अप्ल्याकड़ं ..हा shirt (उगाच ) चांगला दिसतो म्हानाल्यावर जरा बरं वाटतं ..कोणाला तरी आपल्या dress मधे interest आहे .. अताल्या माणसा मधे नसेना का जायना ..money देऊन असे लहान - लहान आनंद घेत असतो ...wallet मधे 1 लाख चा balance अस्नारे card असताना लोकांच्या लेखी काहीच कीममत नसने म्हणजे काय असते ते कल्तयं मला ...अचानक एखादा joke आठवला तर स्वताच हसू येते ...बिनधास्त हसतो मी .कारण कोणाकडे लक्ष द्यायला इथे वेळ कोणाला आहे ??..हसतोय तर हसू देत ..ना कोणता जिवाभावाचा call ना कोणता sms ..रोज Idea वाले काहीना काही scheme launch करत राहतात ..मनोभावे ते sms वाचतो atleast sms तर येतात .. म्हणुन मी ते ban पन नाही केलेत .. sms येणे imp आहे कुठून येतात काय येतात ते अल्हिदा .. मी पन 1 island झालोय ..

10:30 Pm : today --

"happy gudipadhava" चा 1 sms आला ..मानसी चा ...काहीतरी sms होता ..typical forward वाटत नव्हता ..handwritten होता .. reply केला "same to u .." तर परत sms आला .."अरे हा sms तूच last new year च्या दिवशी पाठवला होतास .." :) last-received call चा call-stack खुप छोटा आहे राव ..लोकांच्या memory peksha !! रात्र मस्त गेली .. all calls ची history delete करून टाकली ..inbox पन empty केला except हा sms ..

No comments: