Pages

Wednesday, July 9, 2008

Me gatana geet tula ......

बराच control केला स्वतावर पण या वेळेस जास्तीच झालं . शेवटी शरीरावर आता ताबा राहिला नाही हेच खरं . खुप दगदग होतीये तुझी दिसतय मला ,म्हातारा दिसायला लागला आहेस ... ज्या वयात तू स्वताच विचार करून स्वतंत्र आयुष्य जगायला हवय त्या वयात तुला आमची कालजी करावी लागतेय. generation gap असा पण आहे वाटतं .not only thinking चा but वयाचा सुध्धा ! nearly 40 yrs चा होतो मी तेव्हा तू झालास , खरं तर चुक माझीच होती पण बहिनिची लग्न , भावांची नौकरी ची व्यवस्था बघता - बघता तिशी कधी ओलांडली समजलेच नाही . नंतर असाच late होता होता तू पण झालास . तेव्हा काही वाटलं नाही . हा तुला घेताना जरा पाठीत उसन भरायची तेव्ह्दाच ... जरा स्थिर झालो होतो so तुझं येणा खुप enjoy केलं आम्ही .लोकं म्हणायचे इतक्या उशिरा कशाला chance घेतलास .पण त्या वेळी दम होता .लोकांना उडवून लावायचो की अजुन 10 पोरांना पोसायाची ताकद आहे माझ्यात .. late 40 पण तरी तरतरी होती अंगात . आधीच व्यायामाची शरीर त्यामुले 50 कधी आली ते कलालेच नाही .. तुला शाळेत आणायला येताना मीच सर्वात मोठा बाप होतो हे कधी लक्षात च नाही आले . आता येतयं ..बाप जास्ती मोठा नकोच ..आता 65 आलोय and तुझ्या career ची सुरुवात झालिये ..ज्या वयात तुला लढ म्हणुन मी घराकडे बघावे त्या वयात pension वर जगतोय ..आजकाल जे planning-planning म्हणतात ते हेच का ? जास्ती addict नव्हतो कशाला म्हणुन आजवर कधी attack -etc नाही आला ...पण साठी cross केल्यावर रोग हे येणारच . तुला सांगितले नाही तरी tablets च्या , मलम च्या tubes वरुण तुला कलतच . किती दाबला तरी उठताना येणारी चमक तोंदावाते बाहेर पड़तेच . कींवा खोकला काय माणसा बघून येणारे ?... medical check up तुझ्या डॉक्टर कडून न करन्याचे कारण तरी तुला काय देऊ ? बेदरकार पोरी फिरावानारी पोरं ani हळूच एखाद्या scheme मधून आमचा mediclaim करणारा तू पाहिलास की वाटतं ... "जग बेटा , कशाला आमचं tension घेतोस " म्हणता येत नाही ..इतके frank आपण कधी नव्हतोच . generation gap परत एकदा .. या वेळी thinking चा कदाचित .. त्यामुलेच कदाचित माझी चिडचिड होत असेल आनी तुझी पण बहुतेक ..पण हा असा अबोला आहेच ..35-40 yrs चा gap असा थोडाच भरून निघनारे ?कधीकधी असा वाटतं मी तुझा आधार कधी होउच शकलो नाही .तुला आधार द्यायच्या आताच माझी उमेद संपली ..means money wise कितीही केले तरी शेवटी खंदा-पीता घरात असण्याचा जो आधार असतो तो नाही देऊ शकलो .. तुज्या desicions मधे पण सहभागी नाही होता आले . माझ्या exp चा काहीच उपयोग झाला नाही असा वाटतं .नुसताच वाढलो मी ...जाऊ देत . जुनी मढ़ी उकरण आता सवयीचा झालायं ..काही करू शकतो आम्ही तर आम्ही खुप सुखात आहोत असा दाखवाने ..means खर्च आहोत ..पण थोड़ा जरी दुखलं -खुपलं तरी तूला सांगणे पाप वाटतं आम्हाला ..तू आनी मी खुप दूर गेलो आहोत एकमेकांच्या .35-40 yrs पेक्षाही जास्ती . तरी दोघांना एकमेकांची कालजी आहे . तू कालजी घेतोस म्हणुन कधी खुप अभिमान वाटतो पण तू कालजी करू नयेस हे जास्ती प्रकर्षाने वाटता ..आणि आता तर तूला खुप tension देतो आहे मी . नको द्यायला होता पण श्रीर कधी कधी अगदीच साथ देत नाही . एइकतच नाही .. तूला sorry म्हणुन पण काहीच होणार नाहीये खरा तर . पण एक सांगू बघ पटते का ? तुम्ही लोक खुप व्यवहारी आहत . 9.34% आनी 9.45% च्या calculation मधे तुमचे व्यवहार चालतात ..खुप विचार करून , calculation करून invest करता , career करता ..पण 1 सोप्पा हिशेब सांगू ? career करण्याच्या नादात कधी 30 cross करशील कलानर नाही आनी नंतर लग्न आनी मूल म्हणजे 35 ला touch.. हा 35 yrs चा gap आहे ना खुप मोठा आहे ..तुझा मुलगा जेव्हा 25 ला येइल तेव्हा तू retire व्हायला आला असशील ..म्हातारा नाही महनत ..म्हानातारा तर तू आताच दिसायला लागला आहेस ..तर सांगायचा मुद्दा हा की .जेव्हा तुज्या मुलाला तुझी खरी गरज असेल तेव्हा तूला त्याची असायला नको ..बघ simple हिशेब आहे ..नाहीतर मज्यासरखा होइल , मी इथे operation theater मधे गुंगित झोपलेलो आनी तू तिकडे imp flight सोडून बाहेर उभा ...वाकला पण आहेस थोड़ा !!!!!

No comments: