Pages

Sunday, July 13, 2008

A Perfect Date

a winter morning/evening .around 7-8am or eve around 5-6pm on the top of sinhgad. mast cool fog/ बोचरी थंडी ..थोडासा भुरभुरनारा वारा ..चहा ,भजी , कैरी ,बोंर खावुन पोट fulll झालयं .
आता हातात गार - भीजलेली हरभर्याची हीरवी गड्डी. टपोरे हरभार्याचे दाने खात बसलोय आम्ही शेजारी , दोघेच ...
थोडी ऊब - ऊब ,थोडी थंडी वेडी।
शांत ..ना cpu ची घरघर .ना AC च्या fan चा आवाज . ना news channel च्या news 'break' होताना चा आवाज , ना meeting मधल्या "जाम्भाया " अवारान्याची धडपड। mast शांत नीवांत containt... कोणीच कोणाशी बोलत नाहीये. दोघांच्या डोळ्यांचे कान झालेत , नाकाचे , ओठांचे , भुवयांच्या /कानावाराच्या केसांचे कान झालेत . only 1 च आवाज येतोय ...
..
..
..
..
..
..
..
..
गोखले सर "UNIX" शीकवत आहेत :)
बेक्कार ........!!!!!

No comments: