Pages

Sunday, July 27, 2008

Wanted Alive..

आठवत पण नाहीये कधी पाउस पडला होता शेवटचा ..आनी आता कधी परत पहायला मिळेल की नाही याची पण guaranty नाहीये . ते काहीतरी artificial पाउस पाडणार आहेत म्हणे ..Iodine फवार्तात ढगा वर ..आता iodine युक्ता पावसात भिजल्यावर मुलं पण जास्ती Intelligent होतील असा काहीतरी research/survey नीघेल iodine युक्ता नमक सारखा ! :) ...so the thing is आपन तरी बघितला आहे पाउस खुप , पण मृणाल ..तीला तर पावसात भिजाने आठवत पण नसेल ..कदाचित athavanar पण नाही कधी ..खुप वाईट वाटलं ... काय करता येइल म्हणून विचार करत होतो तर 1 add दिसली ..पाउस विकत घेउन देऊ तीला .. खेळ म्हणावं पाहिजे तिताके पावसात ..भीज मनसोक्त ..गेलो एका mall मधे ..मस्त ambience मधे फिरताना विचारले salesman ला पावसाचे counter कुठे आहे ? तो म्हणाला "-2 floor वर sir".. पाउस घ्याला कधी बसेमेंट ला गेलो नव्हतो .. गेलो तिकडे एका कोपर्यात होती बरीच counters पावसाची ..काही branded, काही discount वाली ..sagala milata यार mall मधे .. Alladin चा दीवाच आहे mall म्हणजे .. फक्त खीसा जरा रिकामा करावा लागतो .. तर मी विचारले salesman ला
"जरा पाउस हवा होता "...तो -"अहो जरा काय भरपूर मिळेल , exclusive varieties आहेत आम्च्याकादा पावसाच्या ..इतर कुठेही इतक्या मिळणार नाहीत " "so कसा हवाय पाउस ? नुसता भुर्भुरानारा , की एकदम जोरात, moist mumbai सारखा , की नागडा उन् and पाउस एकदम , की मुताल्यासरखा slow ,boring , गारांचा पण आलय recently, even imported पण मिळेल , जापान सारखा सतत पडणारअ kantala येई पर्यंत , की भरपूर वार्याबरोबर एकदम micro droplets वाला हवाय ..याला खुप demand आहे सध्या ." "ummmm .." मला कलेना ..खर्च इतक्या variety असतात पावसाच्या, आपण वेड्यासारखे नुसते भिजलो , कधी classify नाही केला त्याला .. "जास्ती जोरात नकोय , medium वाला दाखवा ..भिजता पण येइल and आजारी पण नाही पडणार असा .." (middle class mentality सगल medium हव अगदी M च्या pant पासून medium price च्या tickets पर्यंत ) "अहो आजारी पडण्याचा सवालाच नाहीये , हा घ्या imported यात पाउस triple-filtered होऊं येतो ani temp पण adjustable आहे , आनी जोरात -हलू साठी तर knob आहेत प्रत्येकालाच " "ठीके ...ani हो गारांचा काय आहे ? खर्च गारा पडतात का ? आनी लागत नाही ना जास्ती जोरात ?" (पठिवाराचे गारांचा मार आठवला ..गारा collect करायला खाली वाकला की पाठीत जोरात बसायच्या ..अगदी जीव कलावालायाचा .) "yes , original गारा , even यात flavor पण आहेत, strawberry, choco, vanilla etc flavor आहेत.so गारा वेचायाचा पण आनंद आनी ice cream पण . ज़रा महाग आहे पण worth आहे ..आवडेल मुलांना खुप .." "hmmmm....भारी idea आहे ,,china-made का ?" "नाही ..china made चे आले होते पण FDA approved नाहीयेत गारा त्यांच्या so market मधे खपले नाही .." "अरे वास वाला पाउस आहे कार ??े ..मातीचा वास येइल जो पडल्यावर .." "ummm... मातीचा नाहीये exactly पण बाकी वास आहेत ,room freshener म्हणुन पण वापरता येइल हा ..बरेच इतर वास पण आहेत यात ..china-made आहे ..cheap पण मिळेल ..पण यात मातीचा वास नाहीये .. अपल्यासरखा ..तो वास only original पावसालाच येतो !!" "खरय..हे काय खोटे खोटे पाउस ..मनाचा समाधान नुसता ." so 1 medium range म्हाधाला , medium functionality वाला पाउस घेतला ....मला पण उत्सुकता होती कसा असेल हा Branded-man made पाउस ...घरी आलो मृणाल ला म्हणालो ओळख बार तुज्यासाठी काय आणले ?? "barbie, power-ranger चा dress, ben10 चे wrist watch, ..." option कधी पावसावर आलाच नाही ...मीच शेवटी उघडून दाखवला तीला .. सगल सांगितला असा असतो पाउस , असा वास येतो , आम्ही असे करायचो -तसे करायचो , थोड़ा भीजलो ..तीला पण भिजवला .. सगल झाल्यावर ती मला म्हणाली "पण आपण direct water park लाच गेलो असतो तर ??" मी speechless.. पाउस मनातून पण हरवत चाललाय.

No comments: