Pages

Sunday, October 5, 2008

अवचट !

मगाशी अनिल अवचट भेटला । एकेरी हाक मारली कारन वयाचा difference जाणवला च नाही । असाच बोलत बसला बराच वेळ एकादच्या तिकडच्या गप्पा । खुप चांगलं वाटलं भेटून। हलकं हलकं , सैल वाटलं। काही selected असावंनेहमी बरोबर म्हणुन म्हटला करावं upload ..........
मुंगी चे मूल :
अलगद पडले फुल भुईवर
मुंगी चे मूल उठले दचकून
मुंगी फुलाशी भांडू लागे
उठल्या पोर झोपाऊ कसे ?

किती छान धुकं पडलयं !
किती छान धुकं पडलयं
ऐ ,धुक्याला पडलं का म्हणतोस ?
म्हणजे काय ते पडतं म्हणुन
अरे ते पडत नसतं
ते पसरता हळूच
अणि पानावर उतरता
हलक्या हाताने स्रुश्तिला आंघोळ ही घालतो
पण तरी एकून काय ... ते पडतं च ....
तसा नसतं ...माझ्या धुक्याला
असं बोलायच पण नसतं , कलाला ?

अजुन खुप आहेत राव पण हे मराठीत type करना खुप हार्ड जाते ....
खुप लवकर या white beard वाल्या मनासशी patalay.... भीती अशी आहे की खुप कमी वयात हे feel होनाचांगला नाहीये !!!!

No comments: