Pages

Friday, October 17, 2008

I wanna be bigger, stronger, drive a faster car,

same आहे हे पण। मला पण pencil ला एकदम sharp टोक करता येत नाही ,अगदी फुगलेला गाल फुटावा इतकं sharp. दरवेळी जास्ती sharp व जास्ती मोठा करायच्या नादात टोक तुटून जातं , तिचं पण असाच होतं, pencil च्या cover चा कचरा साचतो पण टोक काही मनासारखा होत नाही तिच्या .... दरवेळी अजुन मोठं , अजुन मोठं करण्याच्या नादात ते तुटत जातं ॥
Life च्या बाबतीत पण असाच असतं नाही का ? .....

i wanna be bigger, stronger, drive a faster car,

To take me anywhere in seconds,

To take me anywhere I wanna go,

And drive around a faster car,

I will settle for nothing less,

No comments: